Nidra Ani Bhay ( निद्रा आणि भय )
Nidra Ani Bhay ( निद्रा आणि भय )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
निद्रा आणि भय हे सर्व प्राणिमात्रांत असणारे गुण आहेत. ते आवश्यकच असतात. त्यांच्या अभाव अस्तित्वाला धोकादायक ठरू शकतो. उलटपक्षी त्यांचा अतिरेक प्राकृतिक अस्वास्थाशी निगडित असतो. हे दोन्ही गुण परिचित खरे, पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती जनमानसात नसते. निद्रेबद्दल कुतूहल मानवाच्या मनात कित्येक शतके आहे. पण त्याचा शास्त्रशुध्द अभ्यास विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच होऊ लागला. गेल्या ३० वर्षांत निद्रा या शारीरिक स्थितीची बरीच शास्रीय माहिती उपलब्ध झालेली आहे. त्याचप्रमाणे भीती या भावनेबद्दलची मनोशास्त्रीय आणि जैविक स्तरांवर बरीच माहिती अद्याप मिळत आहे.
ISBN No. | :24120 |
Author | :Dr H V Sardesai |
Publisher | :Shreevidya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :112 |
Language | :Marathi |
Edition | :1st 2002 / 4th 2013 |