Skip to product information
1 of 2

akshardhara

Sai (साई)

Sai (साई)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 319

Edition: Paperback

Binding: Latest

Language:Marathi

Translator:

शिर्डीचे साईबाबा लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहे. आजही साईबाबांच्या भक्तांना त्यांचा आधार वाटतो, तर अनेकांना बाबांच्या आस्तित्वाचा साक्षात्कार होतो, अनुभूती होते. त्यामुळे भक्तांना जीवनात येणा-या संकटांशी सामना करण्याचे सामथर्य प्राप्त होते. त्यांचे जीवन आनंदमय होते. शिर्डीच्या साईबाबांचे जीवन, त्यांनी केलेले कार्य आणि अनेकानेकांच्या जीवनाला दिशा देऊन त्यांच्या जीवनात निर्माण केलेला आनंद या सर्वांचा धांडोळा श्रीमत लीलाताई गोळे यांनी त्यांच्या सिद्धहस्त प्रासादिक लेखणीतून प्रस्तुत ’साई’ या कादंबरीतून घेतला आहे. श्रीमती लीलाताईंची ही अपूर्व भेट सर्वांना आवडेल अशीच आहे!

ISBN No. :24150
Author :Leela Gole
Publisher :Snehal Prakashan
Binding :Paperback
Pages :319
Language :Marathi
Edition :Latest
View full details