Skip to product information
1 of 2

akshardhara

Anu vivek (अणु विवेक)

Anu vivek (अणु विवेक)

Regular price Rs.128.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.128.00
-20% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अण्वस्रं ही विनाशकारी, प्रलयंकारी आहेत हे आपण जाणतो. पण अण्वस्त्रांच्या चाचण्याही तितक्याच घातक आहेत. हे आपल्याला ठाऊक नसतं. अणुवीज ही स्वच्छ, स्वस्त आणि सुरक्षित आहे या भूलथापेवर आपण भाबडेपणानं विश्वास ठेवतो! ’उच्च तंत्रज्ञान’, ’लष्करी गुपितं’ या सबबींखाली तुमच्या-आमच्या जिवांशी हा कसा खेळ चालला आहे आणि पुढे लाखो वर्षांसाठी आपण एक विषारी वारसा कसा निर्माण करून ठेवला आहे हे अणुवास्तव उघड करून दाखवणारं हे पुस्तक: समस्या केवळ दाखवून थांबवण्याऎवजी मुळशी जाऊन त्या सोडवण्याचे मार्ग पुढे ठेवणारं! ’अणू’ या विषयाचा ’सर्वांगीण’ म्ह्णता येईल इतका हा विविधांगी विचार.

ISBN No. :9788174340424
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paper Bag
Pages :144
Language :Marathi
Edition :2012/06 - 1st/1995
View full details