Shodh Manacha (शोध मनाचा)
Shodh Manacha (शोध मनाचा)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कथा लिहिण्यामागे लेखकाचे आणि कथा वाचतांना वाचकाचे ध्येय किमान तीन स्तरांवर आपले समाधान व्हावे असे असावे 1. मनोरंजन 2. प्रबोधन, 3. सदय सामाजिक स्थितीचे अवलोकन डॉ. अनिल गांधी यांच्या कथा या तीनही निकषांनी योग्य ठरतात. कथेचे मुख्य प्रयोजन मनोरंजन असल्यामुळे रजकता हा कथेचा गुण असावा. डॉ. अनिल गांधी यांची कथनाची पध्दत आणि कथेतील संभाव्य गुंतागुंत सोडवण्याची प्रक्रिया वाचकाला खिळवून ठेवते. प्रत्येक कथेतून प्रत्येक माणसाला शिकण्याजोगे काहीतरी निश्चितच आहे.
View full details
ISBN No. | :24623 |
Author | :Dr Anil Gandhi |
Publisher | :Unmesh Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :195 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2013 |