Skip to product information
1 of 2

akshardhara

Dnyan Tech Dev (ज्ञान तेच देव)

Dnyan Tech Dev (ज्ञान तेच देव)

Regular price Rs.400.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.400.00
-0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

प्रत्येक पुस्तक हे कोणाला तरी अर्पण केलेले असते. मग आपले पुस्तक मला कोणालाच अर्पण करण्याची बुध्दी का झाली नाही? याचा विचार करता लक्षात आले की जे आपण आले समजतो ते आपण दुस-याला अर्पण करतो. पण हे पुस्तक मी माझे म्हणतच नाही. कारण जे परमेश्‍वराने माझेकडून लिहून घेतले ते माझे कसे होईल? तेव्हा जे माझे नाही, ते मी दुस-याला कसे अर्पण करू?

ISBN No. :24676
Author :Ramesh Bavkar
Publisher :Ramesh Keshav Bavkar
Binding :Paperback
Pages :742
Language :Marathi
Edition :Latest
View full details