1
/
of
2
akshardhara
Rangbhumivaril Nepathya (रंगभूमीवरील नेपथ्य)
Rangbhumivaril Nepathya (रंगभूमीवरील नेपथ्य)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
चित्रकार पुरूषोत्तम श्रीपत काळे हयांना ललितकदादर्श मंडळीचे मालक आणि संस्थापक कै. केशवराव भोसले हयांनी 1921 साली शहाशिवाजी नाटकाचे देखावे रंगविण्यासाठी प्रथम बोलाविले. नंतर कै. व्यं. ब. पेंढारकर हयांच्या आमदानींत सत्तेचे गुलाम हया नाटकापासून प्रेमशोधन नाटकापर्यंत एकूण चौदा नाटकांची सजावट हयांनी केली. श्री. भालचंद्र पेंढारकर हयांच्या चालू राजवटीत स्वामिनी नाटकापासून ते जयजय गौरीशंकर हया चालु नाटकापर्यंत काळे हयांचे प्रशंसनीय नेपथ्य नाटयप्रेमी रसिक प्रेक्षकांस दिसून आलेच आहे.
| ISBN No. | :2523 |
| Author | :P S Kale |
| Publisher | :Venus Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :96 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/1968 |
