Skip to product information
1 of 2

akshardhara

Majhe Vidyarthi (माझे विद्यार्थी)

Majhe Vidyarthi (माझे विद्यार्थी)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
गजा हा शरीरविक्री करणा-या माऊलीचा मुलगा शाळा शिकू शकला नाही. शीघ्र बुध्दीचा गोरक्ष पाटील याला श्रीमंत आई-वडिलांनीच शिक्षणापासून पारखे केले. सुजीतसारख्या गोड मुलाने पालकांच्या हट्टासाठी आपले जीवन संपवले.या सगळ्यांचे जीवघेणे दु:ख माझ्या मनाला आजही छळते. या लिखाणाम्धून त्याला वाट द्करुन देता आली.
ISBN No. :2526
Author :Raghuraj Metakari
Publisher :Sadhana Prakashan
Binding :Paperback
Pages :152
Language :Marathi
Edition :3rd/2017-1st/2015
View full details