Skip to product information
1 of 2

akshardhara

Na Petlele Dive (न पेटलेले दिवे)

Na Petlele Dive (न पेटलेले दिवे)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

राजा शिरगुप्पेचं हे पुस्तक अनेक दृष्टींनी परिणाम करतं. कधी ते आपल्याला पेटवतं. कधी थंड पाणी ओततं. कधी सुन्न करेल, तर कधी भडकवेलही. त्याला भेटलेली विलक्षण मुलं, ज्यांतली बरीच बेघर होती, ती आपल्या मनातच थेट घर करून बसतात. आपल्यालाही हलू देत नाहीत. ती पोरं आपल्या असण्याला, आपल्या सदसद्विवेकबुध्दीला गदागदा हलवतात. आपल्या संस्कृतीची काळजीपूर्वक शिवलेली व मढवलेली वस्त्र टराटरा फाडतात आणि आपल्याला उघडंनागडं करून टाकतात.

ISBN No. :2531
Author :Raja Shirguppe
Publisher :Sadhana Prakashan
Binding :Paperback
Pages :128
Language :Marathi
Edition :4th/2014 - 1st/2010
View full details