Skip to product information
1 of 2

akshardhara

Bahadur Thapa Aani Itar Kavita (बहादूर थापा आणि इतर कविता)

Bahadur Thapa Aani Itar Kavita (बहादूर थापा आणि इतर कविता)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आपल्या मराठी साहित्यात आणि हिंदी, कन्नड, बंगाली, साहित्यात मोठा फरक जाणवतो. साठ सालापर्यंतच्या मराठी साहित्यात फक्त मध्यमवर्गीय जीवन व त्यातल्या समस्या येतात, भोवती एवढं प्रचंड जग पसरलं आहे, याची या साहित्याला कल्पनाच नसावी. ग्रामीण व दलित लेखकांनी साठनंतर हे वास्तव मराठी साहित्यास आणले. संतोषची कविता असेच डोळे उघडण्याचे काम करणारी आहे. प्रेमचंदांच्या साहित्यात जमीनदारही अस्सल असतो, आणि चांभारही. तसं आपल्या साहित्यात आता आता व्हायला लागलंय. संतोषची कविता त्याचाच एक भाग आहे.
ISBN No. :9788192389035
Author :Santosh Padmakar Pawar
Publisher :Sadhana Prakashan
Binding :Paperback
Language :Marathi
View full details