Skip to product information
1 of 2

akshardhara

Mala Prabhavit Karun Gelela Cinema (मला प्रभावित करून गेलेला सिनेमा)

Mala Prabhavit Karun Gelela Cinema (मला प्रभावित करून गेलेला सिनेमा)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

मला प्रभावित करून गेलेला सिनेमा या विषयावर लेख लिहिण्याची विनंती विविध क्षेत्रांतील मान्यवरांना केली होती. त्यांनी आपल्या आयुष्यावर किंवा जडणघडणीवर, आकलनावर किंवा भावनिक - वैचारिक प्रक्रियेवर, दृष्टीकोनावर किंवा कलाविषयक जाणिवांवर प्रभाव टाकून गेलेल्या एका सिनेमावर लिहावे अशी अपेक्षा होती. कोणत्या भाषेतील सिनेमा अशी काही मर्यादा घतली नव्हती, शब्दांची मर्यादा मात्र होती.

ISBN No. :25437
Author :Vinod Shirsath
Publisher :Sadhana Prakashan
Binding :Paperback
Pages :199
Language :Marathi
Edition :2nd/2015 - 1st/2014
View full details