Skip to product information
1 of 2

akshardhara

Zhuluk American Toryachi (झुळूक अमेरिकन तो-याची)

Zhuluk American Toryachi (झुळूक अमेरिकन तो-याची)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अमेरिकेला जाणा-यांची संख्या फुगते आहे. जाणारे अधिक, पर येणारे कमी. परत न येण्याच्या उद्देशाने दोर कापून गेलेला सुपुत्र झटक्यात अमेरिकन संस्कृती आत्मसात करतो. पण आश्‍चर्य म्हणजे, चारसहा महिन्यांच्या बोलीवर गेलेले त्याचे आईवडील, सासुसासरे, काकेमामे सुरूवातीला अवघडले तरी माघारी येताना मात्र अमेरिकन जीवनशैलीतल्या ठळक हि-यामोत्यांचा अंगीकार करूनच आलेले दिसतात. एवढंच काय, पण पॅकेज्ड टूरतर्फे चौदा रात्री अमेरिकन मॉटेल्समध्ये, चार विमानात आणि सहा बसमध्ये साज-या करून आलेल्या अन्कनेक्टेड देशबंधुभागिनींच्याही वागण्याबोलण्याला अमेरिकन कल्हई लागलेली दिसते.
ISBN No. :25571
Author :Sharad Varde
Publisher :Majestic Publishing House
Binding :Paperback
Pages :195
Language :Marathi
Edition :4th/2016 - 1st/2009
View full details