Te Tera Diwas (ते तेरा दिवस)
Te Tera Diwas (ते तेरा दिवस)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अण्णांच्या राजकीय सामर्थ्याचा उगम काय हा प्रश्र्न अधिक महत्त्वाचा आहे. विविध भारतीय गटातटांचं अण्णासंबंधीचं आकलन वेगवेगळं असल्याने या प्रश्र्नाचं उत्तर फारच गुंतागुंतीचं बनलं आहे. जितके विचारप्रवाह तितके त्यांच्या कल्पनेतले ‘अण्णा’ वेगळे आहेत. अण्णा ही त्यांचं स्तुतिस्त्रोत्र गाणार्यांनी आणि त्यांच्यावर टीकेचे वार करणार्यांनी घडवून आणलेली घटना आहे. सुदैवाने अण्णांच्या व्यक्तिगत आणि बौद्धिक क्षमतांना मर्यादा असल्यामुळे याबाबतीतल्या पर्यायांनाही मर्यादा आहेत. आपल्या देशाला त्यांच्यासारख्या नेत्याची आवश्यकता होती आणि अण्णांनी ती पोकळी भरुन काढली हे घटनाक्रमांतून समोर आलेले सत्य आहे. आपल्या असंख्य देशबांधवांमध्ये एक प्रकारची हतबलतेची जाणीव प्रबळ झाली होती. कोणी तरी देवदुताप्रमाणे यावा आणि त्याने त्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्र्न हातात घ्यावा यासाठी ते अधीर झाले होते. हे अण्णा नसते तर त्यांनी दुसरे अण्णा शोधले असते.
View full details
ISBN No. | :26154 |
Author | :Ashutosh |
Publisher | :Akshar Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :240 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2013 |