Skip to product information
1 of 2

Gharchyaghari Chinese (घरच्या घरी चायनीज)

Gharchyaghari Chinese (घरच्या घरी चायनीज)

Regular price Rs.72.00
Regular price Rs.80.00 Sale price Rs.72.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

चायनीज स्वयंपाक हा खाणं आणि करणं या दृष्टींनी जगातला एक अत्यृत्कृष्ट चवीचा आणि अत्यंत लोकप्रिय असा प्रकार मानला जातो. अर्थात या लोकप्रियतेचीही कारणं आहेत. चवीतलं वैविध्य, करायला सोपे, मुख्य म्हणजे मुळ पदार्थांची चव तशीच ठेवणारे असे हे चिनी पदार्थ. आणि आपल्याला वाटतात तितके हे पदार्थ करायला अवघड नाहीत. उलट काही ठराविक गुणधर्म लक्षात घेउन पदार्थ केले तर हमखास न चुकणारे असे आहेत.
ISBN No. :2617
Author :Jayashri Kuber
Publisher :Indrayani Sahitya Pune
Binding :Paperback
Pages :80
Language :Marathi
Edition :1st/2014
View full details