Skip to product information
1 of 2

akshardhara

Healthy Tiffin (हेल्दी टिफीन )

Healthy Tiffin (हेल्दी टिफीन )

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

डबा कसा असावा हा प्रथमदर्शनी छोटा विषय आहे. परंतु बारकाईने पाहिले तर भारतात अगदी केजीपासून ते पीजी पर्यंत व पुढेही नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने आपले एक वेळचे जेवण हे बहुतेक वेळा डब्यातून होत असते. हा लंच बॉक्स किंवा टिफीन आधुनिक स्त्री पुरूषांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे.

ISBN No. :9789380571591
Publisher :Sakal Prakashan
Binding :Paperback
Pages :136
Language :Marathi
Edition :7th/2016 - 1st/2013
View full details