Skip to product information
1 of 2

akshardhara

Frankenstein (फ्रॅन्केन्स्टाईन)

Frankenstein (फ्रॅन्केन्स्टाईन)

Regular price Rs.36.00
Regular price Rs.40.00 Sale price Rs.36.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कुतूहल, संशोधन, प्रयोग आणि ज्ञान या पद्धतीने ज्ञानाचा विकास होत असतो, पण कुठल्याही संशोधनाचा अथवा ज्ञानाचा उपयोग कुठे, केव्हा आणि कसा करायचा या बाबतीत तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. तसे न केल्यास माणसाला त्याचे किती वाईट परिणाम भोगावे लागतात. म्हणजेच आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा दूरुपयोग केल्यामुळे मनुष्य स्वत:च्याच विनाशाला कसा कारणीभूत होतो हे या कथांमधून उत्तम प्रकारे चित्रित केले गेले आहे. डॉ. फ्रॅन्केन्स्टाईनची कथाही वरील सूत्रावरच आधारित आहे.
ISBN No. :26577
Author :Mary Shelley
Publisher :Continental Prakashan
Translator :Ramesh Mudholkar
Binding :Paperback
Pages :52
Language :Marathi
Edition :2014
View full details