Skip to product information
1 of 2

akshardhara

Mohandas Karamachand ( मोहनदास करमचंद )

Mohandas Karamachand ( मोहनदास करमचंद )

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

चंगळवाद, दहशतवाद, वैचारिक गोंधळाचे वादविवाद यांनी भारताचेच नव्हे तर जगाचेही सांस्कृतिक पर्यावरण प्रचंड प्रामाणावर प्रदूषित झाले आहे. अशा काळात सत्य अहिंसेचे तत्वज्ञान मांडणारे व जगणारे महात्मा गांधी हे भारताला पडलेल एक धूसर स्वप्न होत अस वाटण्याची शक्यता आहे. आजच्या काळवंडलेल्या काळातील अनेक समस्यांना गांधीजींच्या तत्त्वज्ञानात स्पष्ट, स्वच्छ आणि परिणामप्रभावी उत्तरे सापडतील. सुप्रसिध्द साहित्यिक, शिक्षणतज्ञ, ख्यातनाम वक्ते डॉ. न.म. जोशी यांनी मोहनदास करमचंद या चरित्रात्मक कादंबरीत महात्मा गांधी यांचा सुरेख जीवनपट प्रत्ययकारी शब्दांत उलगडून दाखवला आहे. एका युगकर्त्याची ही शैलीदार व प्रभावशाली जीवनकथा!

Author :N M Joshi
Publisher :Anubandh Prakashan
Binding :paperbag
Pages :304
Language :Marathi
Edition :2014
View full details