Skip to product information
1 of 2

akshardhara

Palakhi (पालखी)

Palakhi (पालखी)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

पंढरपूरला जाणाऱ्या पालखीबरोबर केलेला हा पायी प्रवास.सासवड ते पंढरपूर.दीडशेएक मैलांची वाटचाल.वारकऱ्यांसोबत केलेली.मूळ स्वभाव न सांडता,तरिही विठ्ठलवेडाच्या ध्यासाने नादावलेल्या वारकऱ्यांची ही दिंडी दि.बा.मोकाशींसोबत ‘बाहेरून’न्याहाळता न्याहाळता आपण केव्हा ‘आतले’होऊन जातो,कळतही नाही!

ISBN No. :2662
Author :D B Mokashi
Publisher :Mauj Prakashan Gruha
Binding :Paperback
Pages :138
Language :Marathi
Edition :3rd/2007 - 1st/1964
View full details