Skip to product information
1 of 2

Chimanraocha 'Gajara' Va Itar Prahasane (चिमणरावाचा ’गजरा’ व इतर प्रहसने)

Chimanraocha 'Gajara' Va Itar Prahasane (चिमणरावाचा ’गजरा’ व इतर प्रहसने)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

चिमण : मी? नाटकात काम छे छे. मला नाही जमायचं.. गुंडया : कसं नाही जमत पहातो. मी करून घेईन. रामराव : माझा मुलगा मला चक्रम म्हणतो. सूनबाई विक्षिप्त म्हणते. अरे पण लेको, अशी विक्षिप्त माणसंच काही परिवर्तन घडवून आणू शकतात.. सेक्रेटरी : प्रापेसॉर - प्रोफेसर : किये? सेक्रेटरी : तो दूश उशपपैश इश्तांव प्रॉंतूश - चिमणराव : काऊ आणि मोरूची सासू-दोघी विहिणी मिळून टीव्ही मालिका बघतात. रडू फुटू नये म्हणून हाताला मिळेल त्या कपडयाचा बोळा करून तोंडात कोंबतात. परवा माझं उपरणं पडलेलं मिळालं... मालिकेतल्या नव-याने बायकोच्या तोंडात मारल्याबरोबर जवळ जवळ अर्धं उपरणं - प्रिन्स वांटुंग : (कंबरेत वाकून अभिवादन) तुमच्या मलाथी लोकांचा बाना ’मोदेन पन वाकनाल नाही’ असा असतो.. आमचा ’वाकेन पन मोदनाल नाही’ असा. बाना अनि कना दोन्ही लवचिक! नाना पुंजे : आमच्या ब्रॉयलर चिकन विक्रेता संघाचे सभासद मला नेह्मी म्हणायचे, अरे, तू एवढा हंडसम आहेस, अष्टांगाने वक्र आहेस. फिगर चांगली आहे, पुढे आलेले दिमाखदार दात आहेस, तर, पुरूषांना सौंदर्यस्पर्धेत का नाही भाग घेत?... नेत्रा : ...हसतील सगळे, हे कळलं तर! हनीमूनला जाताना सोबतीला वडील! हं:! बाळ : आप्पा येतो म्हणाले. मी नाही कसं म्हणणार?
ISBN No. :26925
Author :Dilip Prabhavalkar
Publisher :Utkarsh Prakashan
Binding :Paperback
Pages :150
Language :Marathi
Edition :2008/04 - 1st/2008
View full details