Sakaratmak Vicharanche Samrthya (सकारात्मक विचारांचे सामर्थ्य)
Sakaratmak Vicharanche Samrthya (सकारात्मक विचारांचे सामर्थ्य)
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Low stock: 3 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
लोकांना सुखी, समाधानी आणि योग्य जीवनाची प्राप्ती व्हावी, केवळ या एकमेव उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. नॉर्मन व्हिन्सेंट पील द सिक्रेट या पुस्तकाच्या अगोदर आलेल्या द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग या पुस्तकामुळे हजारो लोकांना परिपूर्ण जीवन प्राप्त होण्यास मदत झाली आहे. अभूतपूर्व विक्रमी खपाच्या या पुस्तकात डॉ. पील श्रध्देची शक्ती कशी काम करते ते दाखवून देतात. या पुस्तकातील व्यवहारोपयोगी तंत्रांचा वापर केल्याने तुमचे आयुष्य उत्साहाने भरून जाईल. तुमच्या अशा - आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला पुढाकार तुम्ही घेउ शकाल.
ISBN No. | :9788183224062 |
Author | :Pushpa Thakkar |
Publisher | :Manjul Publishing House |
Translator | :Pushpa Thakar |
Binding | :Paperback |
Pages | :308 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2014 |