The Profet Murders-(द प्रॉफेट मर्डर्स)
The Profet Murders-(द प्रॉफेट मर्डर्स)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
इस्तंबूलमध्ये काहीतरी विलक्षण घडत आहे.एक पिसाट खुनी मोकाट सुटला आहे आणि शहरातील ट्रान्सव्हस्टाईटचे एकापाठोपाठ एक खून होत चालले आहेत.प्रत्येक खुनानंतर परिस्थितिचा गुंता वाढत चाललायं.या कथानायकाचा नायक हा इस्तंबूलच्या रंगेल जीवनातील एक प्रख्यात असामी असतो.तो दिवसा संगणकतज्ञ आणि रात्री ट्रान्सव्हस्टाईट असे दुहेरी आयुष्य जगत असतो.दिवस मावळल्यावर ओठांना लिपस्टिक लावून स्त्री-वेशात तो या खुनाचा शोध घ्यायचं ठरवतो खरं;पण खुनाच्या मागे असलेल्या माथेफिरू शक्तींचा सामना करणं वाटतं तेवढं सोपं नसतं.हे प्रकरण अंगावर शेकण्याची वेळ येते,तेव्हा कथानायक त्यातून मोठ्या चातुर्याने मार्ग काढतो.
View full details
ISBN No. | :9788184985368 |
Author | :Mehmet Murat Somer |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Jayant Gune |
Binding | :Paperback |
Pages | :194 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2014 |