1
/
of
2
akshardhara
The Kiss Murder (द किस मर्डर)
The Kiss Murder (द किस मर्डर)
Regular price
Rs.216.00
Regular price
Rs.240.00
Sale price
Rs.216.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
दिवसा एक बुद्धिमान,साहसी पुरुष आणि रात्री सुंदर,नखरेल स्त्री असं दुहेरी आयुष्य जगत असलेली व्यक्ती इस्तंबूलच्या नाइट लाईफ मध्ये ‘छेलछबेली म्हणून प्रसिद्ध असते.स्त्रीवेषात ती ऑड्रे हेपबर्नसारखी दिसते.सूर्य मावळताच तिची पावले;तिच्या मालकीच्या नाईट क्लबकडे वळतात.एक दिवस तिच्या एका कर्मचाऱ्याचा खून होतो.आपले चातुर्य आणि मार्शल आर्टमधील कौशल्य पणाला लावून ती खुन्यांचा शोध घेते.
ISBN No. | :9788184985375 |
Author | :Mehmet Murat Somer |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Jayant Gune |
Binding | :Paperback |
Pages | :214 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2014 |
Share

