1
/
of
2
akshardhara
Forward And Delete (फॉरवर्ड अँड डिलिट)
Forward And Delete (फॉरवर्ड अँड डिलिट)
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
स्वाती चांदोरकर यांच्या या छोटेखानी कादंबरीत अमोलिका नावाच्या तरुणीची कहाणी आहे. नरोत्तम हा तिचा नवरा. मात्र विकृत असलेल्या नरोत्तमला ती ज्या पद्धतीनं धडा शिकवते, तो या कांदबरीतील धक्का आहे. अमोलिकाची विचारसरणी आणि नरोत्तमची विचारसरणी पूर्णत- वेगळी आहे. अमोलिका खूप सहन करते, नरोत्तममध्ये बदल व्हावा यासाठी प्रयत्न करते; पण तिच्या हाती यश येत नाही.
ISBN No. | :9788184985344 |
Author | :Swati Chandorkar |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :164 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2014 |
Share

