Skip to product information
1 of 2

Satiprathecha Itihas (सतीप्रथेचा इतिहास)

Satiprathecha Itihas (सतीप्रथेचा इतिहास)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

इसवीसनाच्या सातव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वाधापर्यंत चालू असलेल्या सतीच्या प्रथेच्या धार्मिकविधीच्या नावाखाली लाखो स्त्रियांना जाळले. इतकी क्रूर, निर्दयी प्रथा जगातील कुठल्याही जाती धर्मात नव्हती. ही अमानुष, अविचारी प्रथा बंद करावी म्हणून इसवीसन १८२९ साली लॉर्ड बेटिंग यांनी देशात सतीबंदीचा कायदा लागू केला.

ISBN No. :8173580626
Author :H A Bhave
Publisher :Varada Prakashan
Binding :Paperback
Pages :224
Language :Marathi
Edition :1st/2014
View full details