1
/
of
2
akshardhara
Sangit Sarita (संगीत - सरिता)
Sangit Sarita (संगीत - सरिता)
Regular price
Rs.234.00
Regular price
Rs.260.00
Sale price
Rs.234.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
श्री. डॉ. ठाकूर यांच्या या पुस्तकाच्या हेतू संगीत चांगल्या त-हेने व बुध्दिग्राहय पध्दतीने कसे ऐकावे हा आहे. संगीत हे तसे पाहिल्यास शब्दात विशद करून सांगण्याचा विषय नाही. आपण भागतो तो स्वरानंद लोकांच्यापर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. व तो स्वागतार्ह आहे. नसल्यास वैदयकीय व्यवसायात असणारे बरेच लोक किती शुष्क असतात हे आपण पाहतो. डॉ. ठाकूर यांनी आपला वेळ खर्च करून याबाबतीत जे डोळस प्रयतन केले आहेत ते वाखाणण्यासारखे आहेत. गायक व सामान्य रसिक श्रोता यामध्ये आज असलेली दरी यासारख्या पुस्तकाने बरीचशी भरून निघेल व तो श्रोता गायकाच्या बराज जवळ येउ शकेल. निदान संगीत श्रवणाची त्याची बैठक तयार होउ शकेल.
ISBN No. | :27406 |
Author | :Dr Vitthal S Thakur |
Publisher | :Tanmay Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :216 |
Language | :Marathi |
Edition | :12th/2019 |
Share

