Ek Aazada Isam (एक आझाद इसम)
Ek Aazada Isam (एक आझाद इसम)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
२००५-०६ दरम्यान दिल्लीमध्ये कॉमनवेल्थ गेम्सची तयारी सुरू असताना संपूर्ण अशहराचा कायापालट होत असल्याची चर्चा होती.त्यावर लेखमाला करीत असताना अमन सेठी एक दिवस सदर बाजारातील बाराटूटी या भागात जाऊन पोहोचले.तिथे भेटलेल्या मोहम्मद अश्रफ या रंगारी मजुराच्या निमित्ताने दिल्लीच्या कष्टकऱ्यांच वेगळं जग त्यांच्यासमोर आलं.ते जग समजून घेताना आलेल्या अनुभवांवर हे पुस्तक आधारित आहे.
ISBN No. | :27429 |
Author | :Aman Sethi |
Publisher | :Samakalin Prakashan |
Translator | :Avadhut Dongare |
Binding | :Paperback |
Pages | :191 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2014 |