Niva Ninety (नींव नाइन्टी)
Niva Ninety (नींव नाइन्टी)
Regular price
Rs.175.50
Regular price
Rs.195.00
Sale price
Rs.175.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
यशाच्या सर्वोच्च शिखरावर टिकून राहण्याचे रहस्य. या पुस्तकातून आपणास जे ज्ञान मिळणार आहे ते इतरत्र कोठूनही मिळणार नाही. आजच्या युवा पिढीला या पुस्तकाची नितांत आवश्यकता आहे.हे पुस्तक म्हणजे जीवन जगण्यासाठी सर्वोच्च मार्ग असून यातून प्रेरणा घेऊन आपण जीवनाचे उद्दिष्ट साध्य करू शकता. ज्या गोष्टींची आपण स्वप्नातही कल्पना केली नसेल, ज्या बाबी अशक्यप्राय वाटत असतील त्या सर्व या पुस्तकाच्या प्रेरणेने प्राप्त करू शकाल.
ISBN No. | :9788190781718 |
Author | :Sirshree |
Publisher | :Wow Publishings Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :224 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2011 |