Kavyashastrapradip (काव्यशास्त्रप्रदीप)
Kavyashastrapradip (काव्यशास्त्रप्रदीप)
Regular price
Rs.324.00
Regular price
Rs.360.00
Sale price
Rs.324.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भारतीय साहित्य शास्त्राचा अभ्यास डॉ. गाडगीळ यांनी ऎतिहासिक दृष्टीकोनातून केला असल्यामुळे भामह, वामन, कुंतक आदि पूर्वाचार्यांनी अलंकार, वक्रोक्ति, रीति या तत्त्वांना काव्याचे प्राणतत्त्व मानले असले तरी ते सर्व शास्त्रज्ञ ’रस’ तत्त्वांचाच शोध घेत होते हा महत्वाचा पण दुर्लक्षित विचार डॉ. गाडगीळ यांनी सप्रमाण मांडला आहे.
ISBN No. | :27755 |
Binding | :Paperback |
Pages | :371 |
Language | :Marathi |
Edition | :1962 |