NaN
/
of
-Infinity
akshardhara
Kelyane Hot Aahe Re (केल्याने होत आहे रे)
Kelyane Hot Aahe Re (केल्याने होत आहे रे)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
केल्याने होत आहे रे : एस.एस.सी बोर्ड, बालभारती व दीनदयाळ हॉस्पीटल असे 55 वर्षे लेखक श्री. शंकर थत्ते यांनी अधिकारपदावर काम केले आहे. शालेय शिक्षणापासून बव्हंशी शेवटपर्यंत त्यांना प्रतिकूलतेशी सामना करावा लागला. बाहेरचे शत्रू होतेच, पण आपल्याच कार्यालयातील सहकार्यांमध्येही पाण्यात पाहणारे होते. शिवाय भ्रष्टाचाराला कधीही थारा न दिल्याने जाणीव होईल एवढा मत्सर होता. पण भागीरथ प्रयत्नांअंती ते सर्वांना पुरून उरले. घटनांना सत्याची धार असेल तर आलेल्या प्रसंगावर कधीही मात करता येते. त्यांच्या एकूण यशाचे मर्म या पुस्तकात प्रतिबिंबित झाले आहे. या पार्श्वभूमीवर केल्याने होत आहे रे हे शीर्षक अगदी योग्य व अनुरूप वाटते.
View full details
Author | :Shankar Thatte |
Publisher | :Shree Gandharva Ved Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :208 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2013 |