Skip to product information
1 of 2

akshardhara

Shapit Khozakin (शापित कोझाकीण)

Shapit Khozakin (शापित कोझाकीण)

Regular price Rs.112.50
Regular price Rs.125.00 Sale price Rs.112.50
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

सैबेरियात तुरुंगवास भोगण्यापूर्वीच्या कालखंडात दस्तयेवस्कीने ही कादंबरिका लिहिली. मानवी मनातल्या एकूण गुंतागुंतीचे चित्रण त्याने कोझाक्यात केले आहे. पण प्रखर आध्यात्मिकता आणि सखोल तत्त्वचिंतन ही दस्तयेवस्कीच्या त्या नंतरच्या मोठ्या कादंब-यांतून आढळून येणारी वैशिष्ट्ये मात्र इथे तितक्या प्रभावाने दिसत नाहीत.

ISBN No. :28025
Binding :Paperback
Pages :108
Language :Marathi
Edition :1985
View full details