1
/
of
2
akshardhara
Born In The Garbej (बॉर्न इन द गारबेज)
Born In The Garbej (बॉर्न इन द गारबेज)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
नीती-अनीती, नाती-गोती, भलं-बुरं, पाप-पुण्य या सगळ्या संकल्पना गळून पडतात आणि उरतो फक्त ‘व्यवहार’. संस्कृती, प्रकृती आणि विकृती यांना वेगळी करणारी रेषा पुसली जाते. माणसाचा स्वार्थी स्वभाव, जगण्यासाठी चाललेला आटापिटा, शारीरिक गरजा, वासना आणि विकार यांच्या विरोधाभासातून निर्माण होणार्या, शोकात्मिका, मानवी श्रमाला आणि बौद्धीक कष्टाला अत्यंतिक हीन दर्जाचा प्राप्त झालेला यंत्रवतपणा या सर्वांतून आकाराला आलेले जीवनवास्तव याचे यथार्थ चित्रण ‘बॉर्न इन द गारबेज’ कथा संग्रहातील कथांमधून साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
View full details
| ISBN No. | :9788174981875 |
| Publisher | :Vijay Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :100 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/2014 |
