NaN
/
of
-Infinity
akshardhara
Chahul Tarunyachi (चाहूल तारुण्याची)
Chahul Tarunyachi (चाहूल तारुण्याची)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
चाहूल तारुण्याची : तारुण्याच्या उंबरठ्यावरील मुलांची मानसिकता आणि त्यांतून निर्माण होउ शकणार्या समस्यांची प्रारंभिक अवस्था यांच्याशी पालकांना अवगत करणं हा पुस्तकाचा मूळ उद्देश. मुलांमध्ये या काळात शारीरिक व मानसिक बदल घडून येतात. त्यामुळे पालकांवर व मुलांवर येणारे दडपण येते. त्यासाठी संपर्कशास् त्र, माहिती, समजूतदारपणा आणि मुलांशी कसे वागावे ह्याचे चांगले ज्ञान असेल तर त्यांना जबाबदारी पेलता येईल. पालकांना तरुण मुलांच्या समस्या कळाव्यात आणि त्या समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल.
View full details
Author | :Dr Neena Sawant |
Publisher | :Granthali |
Binding | :Paperback |
Pages | :140 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2009 |