Skip to product information
1 of 1

Rajkiya Pakshnishta Mansik Boudhik Gulami

Rajkiya Pakshnishta Mansik Boudhik Gulami

Regular price Rs.72.00
Regular price Rs.80.00 Sale price Rs.72.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

दि.म.संत यांचा पिंड अभ्यासकाचा नाही, कार्यकर्त्याचा आहे. परंतु त्यांना जीवन जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी, त्यांच्याकडे दोन गोष्टी आहेत. एक-त्यांचे दैनंदिन जीवन, त्यातील घडामोडी, त्यावरील प्रभाव… थोडक्यात जीवनानुभव. दुसरी गोष्ट म्हणजे त्या अनुभवाचा अर्थ लावण्यासाठी वाचनविचार व चिंतन. ते या दोन्ही गोष्टी कार्यकर्त्याच्या निष्ठेने करतात. त्यांच्या अनुभवाच्या मुशीतून तयार झालेल्या विचारचिंतनातून जे प्रकट होते ते मात्र वाचकाला विचारप्रवृत्त करणारे ठरते. 
Author :D M Sant
Publisher :Granthali
Binding :Paperback
Pages :34
Language :Marathi
Edition :1st/2010
View full details