Skip to product information
1 of 2

akshardhara

Shivcharitra Pradip (शिवचरित्र प्रदीप)

Shivcharitra Pradip (शिवचरित्र प्रदीप)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

प्रस्तुत ग्रंथात शिवचरित्रावर प्रकाश पाडणारी लहान मोठी मिळून ४२ प्रकरणे असून त्यापैकी १५ निबंधात्मक,७ अवतरणात्मक आणि २० साधनात्मक आहेत.प्रत्येक निबंधातील मुद्दा आजपर्यंत इतरत्र कोठेही न मांडला गेलेला असा आहे.शिवचरित्रविषयक जुन्या सामुग्रीचे चिकित्सकदृष्ट्या परीक्षण व नवीन सामुग्रीचा शोध करण्याची दिशा पूर्वीपेक्षा स्पष्टतर होण्यास या ग्रंथातील निबंध उपयोगी पडतील.

Author :D V Apte
Publisher :Bharat Itihas Sanshodhak Mandal Pune
Binding :Hardbound
Pages :332
Language :Marathi
Edition :2nd/2009
View full details