The Partner-(द पार्टनर)
The Partner-(द पार्टनर)
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
चार वर्षांपूर्वी त्याचं नाव होतं पॅट्रिक एस.लॅनिगन.फेब्रुवारी ,१९९२ मध्ये एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मिसिसिपी इथल्या बिलॉक्सी इथे त्याची कबरही बांधण्यात आली.तो एका लॉ फर्ममध्ये पार्ट्नर होता.त्याच्या बाबतीत सगळं काही चांगलं होतं-सुंदर पत्नी,गोड मिलगी आणि उज्ज्वल भविष्यकाळ!त्याच्या मृत्यूनंतर ,सहा आठवडयांनी एकाएकी त्या कंपनीतून ९० दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड मोठी रक्कम गायब होते!आणि मग त्याच्या इतर पार्टनर्सना लक्षात येतं-हो,तो अजूनही जिवंत आहे!
View full details
ISBN No. | :9788184985597 |
Author | :John Grisham |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Vibhakar Shende |
Binding | :Paperback |
Pages | :370 |
Language | :Marathi |
Edition | :1st /2014 |