Jamilachya Sahaskatha (जमिलच्या साहसकथा)
Jamilachya Sahaskatha (जमिलच्या साहसकथा)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages: 152
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
जमील राहत असलेल्या तालसी प्रदेशात दोन महत्वाच्या, पण दुःखद घटना घडतात आणि सगळ्या गोष्टी बदलूनच जातात! मोठा भूकंप होऊन ज्वालामुखीचा उद्रेक होतो. त्यामुळे मुख्य भूभागापासून तालसी तुटून वेगळ होत आणि त्याच रूपांतर एका बेटांमध्ये होत. त्यानंतर लगेचच, समुद्रात एक राक्षस असल्याच लक्षात येते आणि तो बेटवासीयांना त्रास देऊ लागतो, त्यांची अडवणूक करू लागतो.
ISBN No. | :9788184985603 |
Author | :Kedar Joshi |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Kedar Joshi |
Binding | :Paperback |
Pages | :152 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2014 |