Skip to product information
1 of 2

akshardhara

Everest (एव्हरेस्ट)

Everest (एव्हरेस्ट)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जगातलं सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट. विशाल हिमतीची माणसं या शिखराला गवसणी घालत असतात. आपल्या मराठी मातीतही असे एव्हरेस्टवीर आहेतच. पण पुण्यातल्या `गिरिप्रेमी` या संस्थेतर्फे एक-दोन नव्हे, तर तब्बल तेरा गिर्यारोहकांची महत्त्वाकांक्षी मोहीम काढली गेली. हजारो लोकांच्या पाठिंब्यामुळे ही मोहीम अभूतपूर्व ठरली. एव्हरेस्टचं आव्हान माणसाच्या सर्वोच्च क्षमतांची परीक्षा घेणारं असतं. शरीर आणि मन यांना अपार टणक बनवलं, तरच हिमालयातील सर्वस्वी विपरीत वातावरणात टिकाव लागू शकतो. एव्हरेस्ट गाठता येऊ शकतं. या मोहिमेत हे सर्व कसं घडलं? सह्याद्रीच्या कडेकपारीत बागडणा-या मावळ्यांनी एव्हरेस्टवर मराठी झेंडा कसा फडकवला? गिर्यारोहण हा खेळ समाजात रुजवण्याचा ध्यास बाळगलेल्या गिर्यारोहकांच्या असीम धैर्याची आणि परिश्रमांची गाथा सांगितली आहे मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांनी.
ISBN No. :29368
Author :Umesh Zirpe
Publisher :Samakalin Prakashan
Binding :Paperback
Pages :191
Language :Marathi
Edition :1st/2014
View full details