Skip to product information
1 of 2

Prabhat Talkies (प्रभात टॉकीज)

Prabhat Talkies (प्रभात टॉकीज)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

प्रभात म्हणजे पुण्याचं एक भूषण. प्रभात या नावातच प्रतिभा आहे. त्यामुळे प्रभात फिल्म कंपनी आणि प्रभात थिएटर हे पुण्याचं मानबिंदू आहे. त्या काळात आमच्या घरी आलेले पाहुणे चार - पाच दिवस किंवा आठवडाभर तरी मुक्कामाला असत. पक्वान्नांच्या जेवणाबरोबर पाहुणचाराचा महत्वाचा रिवाज आमच्याकडे होता, तो म्हणजे या पाहुण्यांना प्रभात मध्ये चित्रपट पहायला घेउन जाणे कारण, त्या काळात प्रभात हे उत्तम चित्रपटगृह होतं. बाबासाहेब पुरंद धरमात्मा
ISBN No. :29464
Author :Mandar Joshi
Publisher :Tarangan Prakashan
Binding :Paperback
Pages :112
Language :Marathi
Edition :1st/2014
View full details