akshardhara
Bhulokich Nandanvan Nepal (भूलोकीच नंदनवन नेपाळ)
Bhulokich Nandanvan Nepal (भूलोकीच नंदनवन नेपाळ)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
इतिहासाचे अवशेष ठिकठिकाणी ऎतिहासिक घटनांची स्मृती ताजी करून देत आहेत. बौध्द, जैन, आणि वैदिक धर्माची हि कर्मभूमी आहे. राजघराण्यांचे नेत्रदीपक वैभवशाली राजवाडे येथे पाहावयास मिळतात. साहसाला प्रेरणा देणारी स्थळ आढळतात. मनाला मोहून टाकणारे प्रचंड जलप्रपात याच भूमीवर कोसळताना दिसतात. चितवन, सागरमठ, मकालूबरून, लांगटंग यासारखी वन्यप्राण्यांची साम्राज्यं येथे पाहावयास मिळतात. या भूमीने लढाईतील रक्तपात जसा पाहिला आहे, तसेच अहिंसेची प्रतिक असलेली मंदिरही अभिमानाने जोपासली आहेत. येथील शिल्पकला, स्थापत्यकला, चित्रकला यांची श्रीमंती तर राजे राजवाड्यांच्या हिर्या माणकांच्या संपत्तीला लाजवणारी आहे. अशा वैभवसंपन्न भूमीला स्वर्गाइतकी दुसरी समर्पक उपमा नाही.
ISBN No. | :29465 |
Author | :Anant Mohite |
Binding | :Paperback |
Pages | :180 |
Language | :Marathi |
Edition | :2014 |

