Skip to product information
1 of 6

akshardhara

Dvaichitrya (व्दैचित्र्य चित्रकलेचा नवा आविष्कार)

Dvaichitrya (व्दैचित्र्य चित्रकलेचा नवा आविष्कार)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
‘‘...पुस्तकातील काही चित्रं गूढ, गंभीर, उदास, गमतीची अगर प्रक्षोभकही वाटतील. पाहणा-याच्या दृष्टीवर ते सोपवावं. प्रत्येक चित्र एका फिरत्या रंगमंचावर प्रवेश करतं. एक कोडं घालतं. मंच फिरल्यावर त्याचं सचित्र उत्तर दिसतं. असा हा दृश्यकलेचा खेळ. वाचकांना एक वेगळा अनुभव व आनंद देणारा. चित्रकार अरविंद नारळे आणि सहभागी कवींचं मन:पूर्वक अभिनंदन!’’ - शि. द. फडणीस, पुणे
ISBN No. :8174343776
Author :Arvind Narale
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :150
Language :Marathi
Edition :1st/2007
View full details