Rhidaygandharva (हदयगंधर्व)
Rhidaygandharva (हदयगंधर्व)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कार्याला जन्मजात कवचकुंडले सहज लाभली होती. इंद्राने ती दान म्हणून मागतच, स्वत:च्या अंगावरील त्वचा, मांस छेदीत रक्तबंबाळ होउन का असेना, तो ती कवचकुंडले इंद्राला दान करू शकला. पण कलाकाराकडे कुणी असे, जन्मजात लाभलेल्या प्रतिभेचे दान मागितले, तर तो देउ शकत नाही. दानी असूनही कृपण ठरतो. कर्ण आपली कवचकुंडले दान करू शकत होता, दाखवू शकत होता, दिमाखात मिरव शकत होता आणि मृत्यूपर्यंत स्वत:जवळ रोखूही शकत होता.
Author | :Rekha Chavare |
Publisher | :Parchure Prakashan Mandir |
Binding | :Paperback |
Pages | :220 |
Language | :Marathi |
Edition | :1st/1914 |