Vadhucha Sajshrungar (वधूचा साजशृंगार)
Vadhucha Sajshrungar (वधूचा साजशृंगार)
Regular price
Rs.121.50
Regular price
Rs.135.00
Sale price
Rs.121.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
स्त्री आणि सौंदर्य यांचे माणसाच्या मनात समीकरण असल्यामुळे प्रत्येक स्त्रीला आपण सदैव सुंदर, आकर्षक दिसावे असे वाटत असतेच, आणि त्यातूनच आपल्या विवाहप्रसंगी तर सर्वाधिक सुंदर दिसावे अशी तिची मनोमन इच्छा असते. यासाठी लग्नाला बराच अवधी असतानाही तिची लग्नासाठी खरेदी सुरू होते. मनासारखा शालू, साडया, दागदागिने, सौंदर्यप्रसाधने इत्यादी अनेक गोष्टींची खरेदी अतिशय चोखंदळपणे ती अनेक दुकानांतून करते. ही खरेदी मनाजोगती आणि तरीही आपल्या आवाक्यातली कशी होईल याचे सुरेख मार्गदर्शन वधूचा साजशृंगार या पुस्तकातून मिळतेच, शिवाय या अवधीत वधूने आपल्या नैसर्गिक सौंदर्याकडे लक्ष पुरवून लग्नदिनी अधिकाधिक सुंदर दिसण्यासाठीही प्रयत्न करावे.
ISBN No. | :29673 |
Author | :Indumati Paigankar |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :80 |
Language | :Marathi |
Edition | :1st/1920 |