Ratnagiri Te Einstein (रत्नागिरी ते आइनस्टाइन)
Ratnagiri Te Einstein (रत्नागिरी ते आइनस्टाइन)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
रत्नागिरी ते आइनस्टाइन : या पुस्तकातील लेख हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर या देशातील अनेक सर्वसामान्य माणसांच्या मनातील वेगवेगळ्या विचारांना प्रकट करणारे आहेत. ज्यांना विचार महत्त्वाचे वाटतात. पण ते नीटसे अभिव्यक् त करता येत नाहीत, त्यांची प्रातिनिधिक कैफियत असे हे लेख आहेत. एकूणच सारे लेख एका सजग आणि देश, समाज, मानवी मूल्ये यांबद्दल पोटतिडीक असलेल्या संवेदनशील, जागरूक, विचारी नागरिकाच्या दृष्टिकोनातून तळमळीने लिहिलेले आहेत. त्यातील विचार वाचताना वाचक प्रत्ययकारितेमुळे गुंतून पडतो, अनेकदा चक्रावून जातो, त्यांचं डोकं भणाणून जातं आणि तो मुळातून हलतो. सारे विचार प्रश्नांकित आणि उत्तरं शोधणारे. सामान्य वाचकांना स्वत:च्याच मनाचं प्रतिबिंब वाटावं असे.
ISBN No. | :9789380092997 |
Author | :Sarvottam Thakur |
Publisher | :Granthali |
Binding | :Paperback |
Pages | :216 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2015 |