Pran (प्राण)
Pran (प्राण)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
चित्रपटसृष्टीच्या महासागरात नायकांच्या अनेक पिढ्या आल्या आणि गेल्या. अनेक खलनायक आले आणि गेले. पण रुपेरी पडद्यावर प्राणचं स्थान अढळ राहिल. प्राणह्च्या खलनायकीने असे गहिरे रंग भरले की, चित्रपट पाहताना प्रेक्षक स्वत:लाअ विसरले. त्याच्या संवादाच्या फेकीवर फिदा झाले. बदमाश, डाकू, लफंगा अशी शेलकी विशेषणे मिळवणारा प्राण. सहृदय मलंगचाचा रंगविणारा तोच अन दिलदार शेरखान उभा करणाराही तोच!
ISBN No. | :30147 |
Author | :Swapnil Pore |
Binding | :Paperback |
Pages | :144 |
Language | :Marathi |
Edition | :2015 |