Vyadha ( व्याध )
Vyadha ( व्याध )
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
शिखांच्या संघर्षमय इतिहासावर आधारित ऎतिहासिक कादंबरी मराठीत प्रथमच. गुरु तेगबहादूर्जी, गुरु गोविंदसिंगजी आणि बंदा बैरागी यांच्या तेजस्वी कालखंडावर आधारित. कौर्य आणी शौर्य, शक्ती आणि भक्ती यांच्यातला आदिम संघर्ष चितारणारी दुष्टांचे निर्दालन हीच खरी अहिंसा अन्यायाविरूध्द शस्त्र उचलणे हाच खरा धर्म.
हा संदेश देणारी.
क्षणाक्षणाला श्वास रोखणारी, रक्त पेटवणारी सत्यघटनेवर आधारित रोमांचकारी कादंबरी.
ISBN No. | :9789382261155 |
Author | :Prashant Asalekar |
Publisher | :Abhijeet Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :295 |
Language | :Marathi |
Edition | :2019 |