akshardhara
Chala Va Nirogi Raha ( चाला व निरोगी रहा )
Chala Va Nirogi Raha ( चाला व निरोगी रहा )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
शरीर तंदुरूस्त ठेवणे हा प्रेत्येकाचा हक्क आहे. प्रत्येकाला आपण जास्तीत जास्त वर्ष जगावे व तेसुध्दा निरोगी व चालत्या फिरत्या अवस्थेत असेच वाटते. ते गैरही नाही, मात्र त्यासाठी तुम्ही स्वत:करीता थोडावेळ बाजूस काढणे आवश्यक आहे. शरीर तंदुरूस्त राहण्यासाठी चालण्यासाठी दुसरा सोपा व स्वस्त प्रकार नाही. हृदय, फुफ्फुस, रक्ताभिसरण, अंगावरची वाढीव चरबी, रक्तदाब, मधुमेह, मानसिक संतुलन, श्वासोश्वोस ह्याकरिता आपणच स्वत: जबाबदार आहोत. ह्या सर्वांसाठी नियमित चालणे आवश्यक आहे. चालण ही क्रीया मनुष्य अगदी एक वर्षाचा असल्यापासून करतो. एक व्यायामशिक्षक म्हणून मी कुठल्याही व्यक्तीस चालण्याचा व्यायाम करा असेच सुचवेन. ह्यातून मिळणारे फायदे हे आरोग्यकारक आहेत. शारीरिक, मानसिक व सामाजिक अशा विविध कोनांना सजलेले आहेत.
Publisher | :Manorama Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :88 |
Language | :Marathi |
Edition | :2014 |

