Skip to product information
1 of 2

akshardhara

Robot (रोबो)

Robot (रोबो)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 116

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

‘मी’ ला पारखा करणारा हा विलक्षण पीळदार अनुभव. मी वेगळा असेल, परिस्थिती वेगळी असेल, पण अनुभव मात्र सार्वत्रिक असेल. या संवेदनाशून्य जगाचा. त्याचं लेखक दिनानाथ मनोहर यांनी केलेलं वर्णदन म्हणजेचं रोबो. समाज व्यवस्थेचं रूप अधिकाधिक गुंतागुंतीचं, व्यापक, व्यामिश्र होत चाललं आहे. ह्या व्यवस्थेच्या आरसेमहलात उभ्या असलेल्या व्यक्तीला आपली अनेकविध रंगीबेरंगी चकाकती प्रतिबिंबित रूपं, अचंबित, उल्हसित आणि एक अपूर्व आनंद देणारी भासत आहेत, पण ह्या प्रतिबिंबाच्या असंख्य तुकड्यांत आपलं पूर्ण रूप दाखवणारं प्रतिबिंब शोधूनही सापडत नाही हा सलही तिला जाणवू लागला आहे.
Author :Dinanath Manohar
Publisher :Shabd Publication
Binding :Paperback
Pages :116
Language :Marathi
Edition :1st/2076
View full details