Gujaratchya Lokkatha (गुजरातच्या लोककथा)
Gujaratchya Lokkatha (गुजरातच्या लोककथा)
Regular price
Rs.60.00
Regular price
Rs.80.00
Sale price
Rs.60.00
Unit price
/
per
Low stock: 4 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गुजरातच्या या कथा Folklore of Western India या नावाने इंडियन अँटिक्वेरी या विश्वविख्यात नियतकालिकात नोव्हेंबर 1885 पासून मार्च 1891 पर्यंत प्रसिध्द झाल्या. पुतळीबाई डी. एच. वाडिया या महिलेने नोकराकडून ऐकलेल्या या कथा संकलित करून इंग्रजीत लिहून छापल्या. लेखिकेसंबंधी माहिती मला उपलब्ध नाही. परंतू भारतीय लोककथांत पारशी महिलेने घातलेली भर महत्वाची आहे. हा संग्रह पुस्तकरूपाने अद्याप बाहेर आलेला नाही. मराठीत तो प्रथमच येतो आहे. त्याचा मला आनंद वाटतो.
View full details
ISBN No. | :9788173580510 |
Author | :Durga Bhagwat |
Publisher | :Sarita Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :80 |
Language | :Marathi |
Edition | :3rd/2014 - 1st/1997 |