Uttarpradeshchya Lokkatha Bhag 1 (उत्तरप्रदेशच्या लोककथा - भाग १)
Uttarpradeshchya Lokkatha Bhag 1 (उत्तरप्रदेशच्या लोककथा - भाग १)
Regular price
Rs.72.00
Regular price
Rs.80.00
Sale price
Rs.72.00
Unit price
/
per
Low stock: 4 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मेरी स्टोक्स यांच्या कथांचा संग्रह कलकत्त्याला 1879 साली प्रकाशित झाला. मेरी फ्रियरच्या इतकाच मान या संग्रहाला मिळाला. कथासरित्सागरा चे भाषांतरकार टॉनी आणि कॅबेल यांच्यासारख्या भारतीय कथा आणि आचार यांची सुक्ष्म माहिती असलेल्या विद्वानांचे साहारूय मेरीला मिळाले. या पुस्तकाच्या अखेरीस भारतीय लोककथांची जागतिक कथांशी तुलना करून ज्या टिप्पण्या दिल्या आहेत त्या अतिशय उपयुक्त आहेत.
ISBN No. | :9788173580758 |
Author | :Durga Bhagwat |
Publisher | :Sarita Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :96 |
Language | :Marathi |
Edition | :3rd/2014 - 1st/1997 |