Dhvanimudrikanchya Duniyet (ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत)
Dhvanimudrikanchya Duniyet (ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत)
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Out of stock
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ग्रामोफोन रेकॉर्डस् च्या माध्यमातून ’गोठवलेलं संगीत’ मागील शतकभर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाज्वीत होतं. त्यातील सत्तर्हून अधिक वर्षाचा कालखंड हा तीन –साडेतीन मिनिटांच्या लाखेच्या तकलादू ध्वनिमुद्रिकांचा होता. प्रस्तुत पुस्तकातले छोटेखानी लेख ७८ गतीच्या त्या जुन्या कालखंदात घेऊन जातील. प्रत्येक लेख तीन मिनिटात वाचून होईल पण त्यात तीन मिनिटांच्या गोळीबंद गाण्याची खुमारी सामावलेली आहे
ISBN No. | :30941 |
Author | :Jayant Raleraskar |
Publisher | :Padmagandha Prakashan |
Binding | :PAPERBACK |
Language | :Marathi |