Majha Pawada (माझा पवाडा)
Majha Pawada (माझा पवाडा)
Regular price
Rs.450.00
Regular price
Sale price
Rs.450.00
Unit price
/
per
Low stock: 10 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
शाहीर साबळे जे गात असतात, मी एक गाण्यातला चांगला दर्दी म्हणून सांगतो. चांगला तज्ञ म्हणून सांगतो की, मराठी रंगभूमीवर गाणं कसं पाहिजे, असं जर मला कुणी विचारलं, तर मी त्यांना सांगेन की, शाहीर साबळयांसारखं. साबळयांचं अष्टपैलुत्व फार थोडया लोकांना माहीत असेल. ते स्वत: लिहितात, उत्तम गातात, अत्यंत सुरेल गातात, स्वत: उत्तम ढोलकी वाजवतात. स्वत: उत्तम अभिनय करतात. दुस-याकडून करून घेतात. नाटकातले दिग्दर्शक यापेक्षा आणखीन निराळे काय करतात?
ISBN No. | :30950 |
Author | :Maharashtrashahir Sable |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :284 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2007 |